🏃♂️ एकता, एकजूट आणि राष्ट्राभिमानाचा उत्सव!
🏃♀️🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त UNITY OF RUN – 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
🤝 लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशन ❤️ Rotaract Zone 4 👮 शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 🇮🇳 “एकता हेच आपले बळ, राष्ट्रीय ऐक्य हेच आपले ध्येय!” 📅 शनिवार, 31 ऑक्टोबर 2026 ⏰ सकाळी 7.00 वाजता 📍 New Neriman Point Road, Ambernath (East) चला… 🏃♂️ एकतेसाठी धावूया! 🤝 एकजुटीसाठी धावूया! राष्ट्रासाठी धावूया! आपला सहभाग हीच एकतेला आणि राष्ट्राभिमानाला खरी सलामी! चला धावूया… एकतेसाठी, राष्ट्रासाठी! 🙏 आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
Project Expenses
No expenses recorded yet.